top of page

रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
भागभांडवल
-
सन २०२४ - २०२५ या सालात नव्याने रु. १०,३३,५००/- ची वाढ झाली असून सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने व ज्या सभासदांची भागभांडवलाची रक्कम रु. २०,०००/- पेक्षा जास्त होती ती वर्गणीमध्ये जमा केल्याने रु. ३,४७,९९,०००/- भागभांडवल कमी झालेले आहे. दि. ३१/०३/२०२५ अखेर संस्थेचे भागभांडवल रु. २,२२,०३,६००/- आहे.
-
दि. ३१ मार्च २०२४ रोजी संस्थेचे भागभांडवल रू. ५,५९,६९,१००/- होते.
-
दि. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेचे भागभांडवल रू. ११,९५,६९,१३०/- होते.
-
दि. ३१ मार्च २०२२ अखेर संस्थेचे भागभांडवल रू. ११,२१,४४,०४०/- होते.
bottom of page