top of page

रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
सभासद कन्यादान योजना
-
स्री जन्माचे स्वागत म्हणून संस्थेने सभासदांचे मुलीचे लग्नास भेट देण्याची योजना मागील १० वर्षांपासून चालू केलेली आहे.
-
सदर कन्यादान रकमेत वाढ करून यापुढे ती रू. २१,०००/- प्रमाणे देणेत येत आहे.
-
सन २०२४-२५ सालामध्ये सदर कन्यादान रकमेत वाढ करून यापुढे ती रू. ११,०००/- प्रमाणे देणेत येत होती.
-
सन २०२४-२५ सालामध्ये खालील सभासदांना या योजनेचा फायदा मिळालेला आहे.
-
सन २०२३-२४ सालामध्ये खालील सभासदांना या योजनेचा फायदा मिळालेला आहे.



-
सन २०२२-२३ सालामध्ये खालील सभासदांना या योजनेचा फायदा मिळालेला आहे.

bottom of page