top of page

संस्थेची मालमत्ता

  • जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दुमजली पराग इमारत.

  • जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रेव्हेन्यू कॅन्टीन.

  • केडगाव येथे बायपासजवळ ७.५ एकर शेतजमीन.

  • अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर घालणारी मध्यवस्तीत बुरूडगल्ली  येथे रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स नावाची तिन मजली इमारत. 

संपर्क साधा: 'रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स' बुरूडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहिल्यानगर. फोन: (०२४१) २३४४८३३ ई-मेल:  revenuesociety@yahoo.in

©2025. Powered By Dhimahi Dynamics Tech

bottom of page