top of page

मुदत कर्ज 

 

  • ज्या सभासदाची नोकरी किमान सलग १ वर्ष पूर्ण झाली असेल अशा सभासदास त्यास मिळणाऱ्या एकूण पगाराच्या ३० पट अगर रुपये २५,००,०००/- यात जी रक्कम कमी असेल त्या रकमेपर्यंत कर्ज देता येईल.  

  • सदर कर्जाची परतफेड २४० मासिक हप्त्यात केली जाईल.

  • कर्ज फेडीचे मुदतीसाठी तहकुबीचे हप्ते कमाल दहा ठेवण्यात येतील. 

  • मात्र सदर हप्ते वरील मर्यादितच समाविष्ट असतील. 

  • असे कर्ज देताना पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट मधील तरतुदीनुसार त्या कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शासकीय कपातीसह संस्थेची कर्जाची वसुली एकूण वेतनाच्या ७५टक्के जास्त होणार नाही,  एवढ्या मर्यादेपर्यंतच कर्ज मंजूर करता येईल. 

  • प्रत्येक वेळी त्यास मिळणाऱ्या निव्वळ रकमेच्या दहा टक्के शेअर्स घ्यावे लागतील. 

  • शेअर्स धारण करण्याची मर्यादा संपलेली असेल तर पुढील रक्कम ही संचित ठेव म्हणून घेतली जाईल. 

  • सभासदास संपूर्ण कर्ज भरावयाचे असेल त्यावेळेस ही रक्कम वजावटीस धरणेत येईल. 

  • सदर ठेवीवर कर्जाचे व्याज दरापेक्षा एक टक्के कमी दराने व्याज अदा केले जाईल.

कर्ज मागणी अर्ज 

संपर्क साधा: 'रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स' बुरूडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहिल्यानगर. फोन: (०२४१) २३४४८३३ ई-मेल:  revenuesociety@yahoo.in

©2025. Powered By Dhimahi Dynamics Tech

bottom of page