top of page

संस्थेचे उपक्रम

  • संस्थेच्या पराग इमारत आवारामध्ये जनतेच्या सोयीसाठी पे अँड पार्कची सोय. 
    संस्थेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी विनामुल्य सुविधा.
     

  • मयत सभासदांचे वारसांना रु. ३,००,०००/- ची सभासद सस्नेह ऋणपूर्ती योजनेतून आर्थिक मदत.
     

  • मयत सभासदांचे वारसांना सभासद कल्याण निधीमधून रु. ४०,०००/- ची आर्थिक मदत.
     

  • संस्थेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या पराग इमारतीत ५ शासकीय कार्यालयांना व इतर व्यांवसायीकांना जागा भाडयाने उपलब्ध.

  • संस्थेच्या सर्व सभासदांचा रु. १०,००,०००/- चा जनता अपघात विमा.

  • दरवर्षी संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांना पारितोषिके देऊन गौरविणेत येते.

  • जुन्या  जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झेरॉक्स मशिन.

  • स्त्रीचा आदर म्हणून सभासदांच्या मुलीचे लग्नास रु. ११,०००/- ची भेट.

  • सेवानिवृत्त सभासदांचा दरवर्षी वार्षिक सभेमध्ये सत्कार.

संपर्क साधा: 'रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स' बुरूडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहिल्यानगर. फोन: (०२४१) २३४४८३३ ई-मेल:  revenuesociety@yahoo.in

©2024. Powered By Dhimahi Dynamics Tech

bottom of page