top of page

सण अग्रीम 

दिपावली, रमजान ईद व ख्रिसमस सणाकरिता संस्थेने सन २०२३-२४ वर्षी १७५ सभासदांना रू. ३0,000/- पर्यंत मागणीप्रमाणे सण कर्ज वाटप केले होते. त्यापासून संस्थेस रू. १,२१,८९५/- इतके व्याज मिळालेले आहे.

दीपावली,  रमजान ईद व  ख्रिसमस सणाकरिता संस्थेने सन २०२२-२३ मध्ये प्रत्येक सभासदास रू. २०,०००/- प्रमाणे १२० सभासदांना सण कर्ज वाटप केले होते. त्यापासून संस्थेस रू. ५९,८८१/- इतके व्याज मिळालेले आहे.

या योजनेवर ८.२५% व्याजदर असेल.

कर्ज मागणी अर्ज 

संपर्क साधा: 'रेव्हेन्यू कॉम्प्लेक्स' बुरूडगल्ली, बंगाल चौकी जवळ, अहिल्यानगर. फोन: (०२४१) २३४४८३३ ई-मेल:  revenuesociety@yahoo.in

©2024. Powered By Dhimahi Dynamics Tech

bottom of page