top of page

रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
तातडी कर्ज
-
तातडी कर्ज हे ५०,०००/- रुपया पर्यंत दिले जाते. या योजनेवर ८.२५% व्याजदर असेल.
-
या कर्जास १ जामीनदार दिला पाहीजे.
-
कर्जाचे परतफेडीचे १२ हप्ते राहतील.
-
हे कर्ज असताना नवीन कर्ज पाहिजेअसल्यास पुर्वी घेतलेल्या कर्जाचे ६ मासिक हप्त्याने रकमेची परतफेड झाल्याशिवाय आणि पुर्वी घेतलेल्या कर्जाचे तारखेपासून ६ महिनेची मुदत संपलेली असल्याशिवायनवीन कर्ज मंजूर करता येणार नाही.
-
सदर कर्ज मंजूर करण्याचा अधिकार चेअरमन अगर व्हा.चेअरमन यांना राहील.
-
दिलेले कर्ज पुढे होणाऱ्या कार्यकारी मंडळ सभेतमंजूरीसाठी ठेवले जाईल.
bottom of page