top of page

रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
मुदत ठेव व्याज दर परिपत्रक
संस्थेच्या सर्व सभासद व सेवानिवृत्त सभासदांना या परिपत्रकाद्वारे विदीत करणेत येते की, संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सभासदांच्या व सेवानिवृत्त सभासदांच्या गुंतवणूकीचा विचार करुन खालीलप्रमाणे मुदत ठेवीच्या व्याजाचे दर केलेले आहेत. सदरची नवीन मुदत ठेव योजना दि. २१/०७/२०२६ पासून लागू राहतील.
१) दामदुप्पट योजनेमध्ये एक वर्षापर्यंत व्याज मिळणार नाही.
२) एक वर्षानंतर मुदतीच्या अगोदर दामदुप्पट योजनेमधील रक्कम काढली तर १% व्याज कमी करून मुदत ठेवीप्रमाणे व्याज आकारणी करून रक्कम अदा केली जाईल.
तरी सर्व सभासद व सेवानिवृत्त सभासदांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती.
संपर्कासाठी फोन नंबर:- (०२४१) २३४४८३३

bottom of page