top of page

रेव्हेन्यू अँड रजिस्ट्रेशन डिपार्टमेंटस् गर्व्हंमेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहिल्यानगर
स्थापना: १ ऑगस्ट १९२१
रजि. नं. ३५७२
सण कर्ज परिपत्रक
संस्थेच्या सर्व सभासदांना या परिपत्रकाद्वारे विदीत करणेत येते की,
संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सभासदांना दिवाळी सणासाठी रुपये- ३०,०००/- पर्यंत सण कर्ज देण्यास मंजूरी दिलेली आहे.
सदर सण कर्ज वाटप दि. ०१/१०/२०२५ पासून सुरु करणेत येत आहे.
सदर कर्ज संस्थेत येवून घेणाऱ्यास चेकने दिले जाईल.
तसेच तालुक्यातील ज्या सभासदांना सणकर्ज घ्यावयाचे असेल त्यांनी सण कर्जाचे फॉर्म भरून संस्थेकडे पाठवावेत.
फॉर्म भरून आलेनंतर आपले स्टेट बँकेच्या खातेवर सदर रक्कम वर्ग करण्यात येईल.
तरी ज्या सभासदांना सण कर्ज घ्यावयाचे असेल त्यांनी सदर फॉर्म डाऊनलोड करून घ्यावे व भरून संस्थेकडे पाठवावेत ही विनंती.
bottom of page